News24Latur ही लातूर जिल्ह्यातील घडामोडी, समाजकारण, राजकारण, शिक्षण, आरोग्य, शेती, मनोरंजन आणि स्थानिक प्रश्न यांवर लक्ष केंद्रीत ठेवणारी एक विश्वसनीय स्थानिक न्यूज सेवा आहे. आमचं उद्दिष्ट सत्य, निष्पक्ष आणि तटस्थ बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवणं आहे.
आम्ही स्थानिक पातळीवरील छोट्या-मोठ्या घडामोडींना महत्व देत असून, समाजहिताच्या बातम्या पुढे आणण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. डिजिटल युगात वाचकांना वेगवान आणि अचूक माहिती देणं हेच आमचं ध्येय आहे.
---
Founder Information
नाव : तौफिक सत्तार कुरेशी
मोबाईल क्रमांक : 9420058922
ई-मेल : qureshitaufiq222@gmail.com
पत्ता : संजय नगर, मस्जिद-ए-उस्मान-ए-गनी जवळ, औसा, लातूर – 413520
---
Connect With Us
YouTube : News24Latur Channel
Facebook : News24Latur on Facebook
Instagram : Taufiq Qureshi on Instagram
0 टिप्पणियाँ