लातुर येथे महापरिनिर्वाण दिना निमित्त रक्तदान करून आदरांजली

महापरिनिर्वाण दिना निमित्त रक्तदान करून आदरांजली

 लातुर :- 6 डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त यूवा भिम सेनेच्या वतिने रक्तदान करण्यात आले.
 या वेळी लातुर तालुका उपाध्यक्ष शेखर भैया कांबळे यानी देखील रक्त दान करून आदरांजली वाहेली  यावेळी यूवा नेते मराठवाडा अध्यक्ष आमोल भैया जाकते ,  शहराध्यक्ष विदेश भैया सोमवंशी ,शहर उपाध्यक्ष अतुल भैया आडसुळे , बालाजी कांबळे व ईतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ