Osmanabad येथील ५३ पैकी ५ रुग्णांचा Omicron अहवाल Positive


Osmanabad येथील ५३ पैकी ५ रुग्णांचा Omicron अहवाल Positive 

उस्मानाबाद :- जिल्ह्यातील RT- PCR प्रयोगशाळा येथून 53 RT- PCR पॉझिटिव्ह स्वाब नमुने  Institute of Genetics & informative biology,New Delhi 
येथे पाठविण्यात आले होते त्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत त्यामध्ये पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे व तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या रुग्णांचा 10 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपला अशीही माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.


Institute of Genetics & informative biology,New Delhi  येथे दर महिन्याला डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर RT- PCR प्रयोगशाळा येथून 100 RT- PCR पॉझिटिव्ह स्वाब नमुने Genomic sequencing साठी  पाठवले जातात...

दिनाक 28/12/2021 रोजी IGIB New delhi येथे   डिसेंबर महिन्यात पॉझिटिव्ह आलेल्या 53 कोविड रुग्णांचे स्वाब नमुने genomic sequencing साठी पाठवले होते. त्याचे अहवाल आज प्राप्त झाले असून 53 पैकी 5 रुग्णांचा Omicron Positive असा अहवाल प्राप्त झाला आहे.

* 5 omicron पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 3 कळंब, 1 उमरगा व 1 उस्मानाबाद येथील रहिवासी असून सर्वांचा 10 दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ