रेवनाथ डमाळे यांनी पोलीस निरीक्षक पदभार स्वीकारला; मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार


 रेवनाथ डमाळे यांनी पोलीस निरीक्षक पदभार स्वीकारला; मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार
औसा :प्रतिनिधि 
नईम शेख 


औसा पोलीस स्टेशन येथे रेवनाथ डमाळे साहेब यांनी पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास न्यूज 24 लातूरचे चीफ एडिटर तौफिक कुरेशी, उपसंपादक नईम शेख, वंचित बहुजन आघाडीचे औसा शहराध्यक्ष सद्दाम भाई, तालुका अध्यक्ष महेबुब कुरेशी तसेच सामाजिक कार्यकर्ते मुद्दसिर कुरेशी उपस्थित होते.

सत्कारावेळी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन डमाळे साहेबांचे स्वागत केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी औसा शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी डमाळे साहेबांचे योगदान निश्चितच महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ