आजचा प्रवास... आठवणींनी भरलेलं एक अनमोल देणं ठरलं..."

"आजचा प्रवास... आठवणींनी भरलेलं एक अनमोल देणं ठरलं.."

तारीख तर रोजच बदलते,
पण काही दिवस... हृदयात कायमचं घर करून जातात.

आज माझा प्रवास औसाहून संभाजी नगर कडे झाला...
पण हा फक्त प्रवास नव्हता —
ही होती आत्म्याची संवेना,
मनाची खोल अनुभूती,
आणि माणुसकीची एक अनमोल नजराना.

रस्त्यात खूप काही पाहिलं, अनुभवलं...
हसलो, बोललो आणि त्या प्रवासात
एकमेकांच्या सोबतीचं खरखुरं अस्तित्व अनुभवलं.

पण या प्रवासाची खरी यशस्वीता तेव्हा मिळाली,
जेव्हा भेट झाली —
महाराष्ट्राचा अभिमान, आणि जनतेच्या हृदयाचा मान
इम्तियाज जलील साहेबांशी.
त्यांच्याशी भेट झाली... आणि हृदयाची टिकटिक जणू क्षणभर थांबून गेलं असचं.
त्यांच्या बोलण्यातून... त्यांच्या डोळ्यांतून जे "उम्मजत दुःख" दिसलं,
ती करुणा, ती वेदना —
आजच्या काळात कुठेही सहज दिसणं अशक्यच.

ते फक्त एक राजकारणी नाहीत...
ते या काळाची जिवंत उदाहरण आहेत —
जी प्रत्येक असहाय्य माणसाची बोलका आवाज बनला आहे.
त्यांच्याशी भेटून अंतःकरणाला जे समाधान मिळालं,
ते कदाचित कुठल्याही स्थळी मिळालं नसतं...

आज खरंच समजलं —
खरी पाहुणचार काय असतो,
खरे प्रेम कशाला म्हणतात,
आणि खरं जगणं म्हणजे काय...

इम्तियाज जलील साहेब,
तुम्ही जो वेदनेचा चेहरा दाखवला —
तो आम्ही अनुभवला…
आता त्या वेदनेला आवाज देणं — आमचं कर्तव्य आहे.

– तौफिक सत्तार कुरेशी
News 24 Latur

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ