आंनत बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त 500 साड्या वाटप

आंनत बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त 500 साड्या वाटप

आंनत बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त 500 साड्या वाटप

औसा प्रतिनिधी
 शहरातील प्रभाग क्रमांक 1मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा अध्यक्ष आंनत बनसोडे यांचा 30 वा वाढदिवसानिमित्त संजय नगर व भिम नगर येथील 500  महिलांना साडी वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळीअमित शिंदे,अजित बनसोडे,मनोज बनसोडे,उमेश कावळे,महादेव कांबळे,विकास बनसोडे, बालाजी खरात,सुनील शिंदे,नुर कुमारकिरी, सुनील सातपुते,
न्युज 24 लातुर चे संपादक तौफीक कुरेशी यांची उपस्थिती होती.यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ